mazyacharolya
Friday, August 24, 2018
मै एक आइना था
मै एक आइना था
ना कोई चाह थी ना शीकवा
एक छबि से प्यार हो गया और
तस्बीर बनके रहे गया
असेही एकदा व्हावे
असेही एकदा व्हावे
मन शून्यात रमून जावे
जीवनाचे न सुटणारे कोडे
त्या शून्यातच उलगडावे
असा मी आणि अशी तू
असा मी आणि अशी तू
झालो साता जन्माचे सोबती
प्रवास हा आनंदाने करू, जरी
कसा मी आणि कशी तू
ती सध्या काय करते
ती सध्या काय करते
मन अजूनही तिच्या आठवणीत रमते
आणि तिच्या उणिवेची कोरडी विहीर
तिच्याच आठवणींनी काठोकाठ भरते
आपण पहिले भेटलो
आपण पहिले भेटलो
ती वेळ संध्याकाळची होती
पण, तुझ्या माझ्या प्रेमाची
ती खरी पहाट होती
Newer Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)